दीपिका पादुकोणने Waves Summit 2025 साठी ग्लॅमरस लूक केला आहे
Waves Summit 2025 ची सध्या चांगलाीच चर्चा आहे
या इव्हेंटला दीपिका पादुकोणने ग्लॅमरस लूकमध्ये हजेरी लावली आहे
आई झाल्यानंतर प्रथमच दीपिका इतक्या मोठ्या इव्हेंटमध्ये सहभागी होताना दिसली
दीपिकासोबत तिचा पती रणवीर सिंगही होता
Waves Summit 2025 मध्ये शाहरुख खान, आमिर खान, रणबीर कपूरपासून अक्षय कुमारपर्यंत अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत
मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर येथे १ मे ते ४ मे रोजी Waves Summit 2025 पार पडणार आहे