दिल दिया गल्लां...!

अभिनेत्रीचे एकापेक्षा एक ग्लॅमरस लूक्स

सध्या बॉलिवूडमध्ये अभिनेत्री वामिका गब्बीची चर्चा आहे

तिच्या डोळ्यांचा रंग डार्क ब्राऊन आहे. पाहताचक्षणी घायाळ व्हाल असे तिचे डोळे आहेत.

गडद गुलाबी रंगाच्या गाऊनमध्ये तिने शेअर केलेले हे फोटो 

तिच्या सौंदर्याकडे आणि गोड हास्याकडे पाहतच राहावं असा तिचा ऑरा आहे

याशिवाय ऑफ व्हाईट रंगाच्या प्रिंटेड साडीत तिने अप्रतिम फोटोशूट केलं आहे

यावर तिने नाजूक ज्वेलरी परिधान केली आहे. तसंच हटके हेअरस्टाईलही आहे

वामिका नुकतीच 'भूल चूक माफ' सिनेमात राजकुमार रावसोबत दिसली.

Click Here