कमकुवत हाडांना द्या अक्रोडचा बुस्टर डोस

जाणून घ्या अक्रोडचे चमत्कारीक फायदे...

जेव्हा तुमच्या शरीराचे जॉइंट्स दुखायला लागतात, तेव्हा डॉक्टर कॅल्शियमयुक्त अन्न खाण्याचा सल्ला देतात.


डेअरी प्रोडक्टमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते, त्यामुळे हे खाण्याचा सल्ला दिला जातो.


पण, आम्ही तुम्हाला अशा एका ड्रायफ्रुटबद्दल सांगणार आहोत, ज्यात भरपूर कॅल्शियम असते.


अक्रोड एक असा पदार्थ आहे, जो कॅल्शियम देण्यासोबतच इतर फायदेही देतो.


आपल्या हाडांसाठी कॅल्शियम आणि फॉस्पेरस गरजेचे असते, अक्रोडमध्ये हे दोन्हीही भरपूर प्रमाणात असतात.


यात मॅग्नीशियम आणि विटॅमिन के2 सारखे महत्वाचे पोषकतत्वेदेखील आहेत.


अक्रोडमध्ये विटॅमिन ई आणि पॉलिफेनॉलसारखे अँटीऑक्सीडेंटदेखील असतात.


अक्रोड एक सुपरफूड आहे, ज्यामुळे तुमच्या हाडांना नक्कीच मजबुती मिळेल.

Click Here