सनसेट डेटसाठी परफेक्ट आहेत भारतातील हे ५ बीच, जोडप्यांनी एकदा गेलंच पाहिजे

भारतात असे काही बीच आहेत जिथे संध्याकाळी फिरणं अविस्मरणीय ठरू शकतो. त्यापैकी काही बीच पुढीलप्रमाणे. 

पालोलेम बीच (गोवा) - गोव्यातील काणकोणपासून जवळच असलेलं पालोलेम बीच हे खूप सुंदर असून, संध्याकाळच्या वेळी फिरण्यासाठी परफेक्ट आहे. 

मरारी बीच (केरळ) - पर्यंटकांची फारशी वर्दळ नसेल अशा शांत जागी फिरायला जाणं जोडपी पसंत करतात. केरळमधील मरारी बीच हीसुद्धा अशीच सुंदर जागा आहे.

राधानगर बीच (अंदमान) - निसर्गसौंदर्याने नटलेल्या अंदमान निकोबारमधील राधानगर बीच हे जोडप्यांना फिरण्यासाठी रोमँटिक डेस्टिनेशन आहे. 

कन्याकुमारी बीच (केरळ) - तामिळनाडूमधील कन्याकुमारी बीच खूप सुंदर आहे. येथे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर हे एकत्र येतात. संध्याकाळी येथे फिरणं खूप रोमँटिक अनुभव असतो. 

गोकर्ण बीच (कर्नाटक) - कर्नाटकमधील गोकर्ण हाफ मून बीच हे सुद्धा परफेक्ट डेस्टिनेशन आहे. येथे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत बसून आरामात सूर्यास्त पाहू शकता. 

Click Here