विद्याचा नवा अंदाज पाहून सारेच थक्क. तरुणींना मागे टाकेल अशी सौंदर्यवती.
एक सुंदर अभिनेत्री, कौशल्यवान डान्सर आणि संवाद कौशल्यासाठी विद्या बालन ओळखली जाते. तिच्या अभिनयाची चर्चा कायम केली जाते.
विद्या बालन मध्यंतरी फारच चर्चेत असायची मात्र तिच्या अभिनयासाठी नाही तर तिच्या वजनासाठी. विद्याच्या वाढलेल्या वजनावरुन तिला अनेक टोमणे ऐकावे लागतात.
पण सध्या विद्या चर्चेत आहे ती एका वेगळ्याच गोष्टीसाठी. द पिकॉक मॅगझीन मध्ये विद्याचे आलेले फोटो सगळ्यांना अवाक करुन सोडत आहेत.
जुलै २०२५ च्या या शुटसाठी वजन कमी केल्याचे विद्याने सांगितलेले नाही मात्र तिचे फोटो पाहून तिचे वेगळेच रुप समोर येत आहे.
फोटोमध्ये विद्याचा नवा बॉब हेअरकट फार लोकप्रिय ठरत आहे. तसेच तिचा बॉडीकॉन ड्रेसही फार सुंदर आहे.
गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये विद्या एकदम हॉट आणि बोल्ड तर दिसतंच आहे. मात्र तिचा आत्मविश्वास काही औरच आहे अशा कमेंट्स चाहते करत आहेत.