जियाने नुकतंच तिचे बिकिनीतील काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
'वेड' या सिनेमातून अभिनेत्री जिया शंकर घराघरात पोहोचली.
या सिनेमात जियाने रितेश देशमुखच्या हिरोईनची भूमिका साकारली होती.
जिया सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांसोबत अपडेट्स शेअर असते.
या फोटोंमध्ये जियाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.
समुद्रकिनारी जियाने बिकिनीत तिच्या हॉट अदा दाखवल्या आहेत.
जिया शंकरचा बोल्डनेस पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.