शहनाजने या फोटोंमध्ये शॉर्ट पार्टी ड्रेस परिधान करत ग्लॅमरस लूक केल्याचं दिसत आहे.
शहनाज गिल ही लोकप्रिय अभिनेत्री. 'बिग बॉस'मुळे शहनाज प्रसिद्धीझोतात आली.
अनेक हिंदी आणि पंजाबी सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.
शहनाज सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं.
नुकतंच तिने काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.
तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.