जुळ्या मुलींची आई असलेली ही अभिनेत्री गेली कित्येक वर्ष छोटा पडदा गाजवत आहे.
'छोटी बहु' या मालिकेतून अभिनेत्री रुबिना दिलैक घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली.
रुबिनाचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे आणि ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.
नुकतंच तिने हिरव्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलं आहे. तिने डीप नेक ब्लाऊज परिधान केल्याचं दिसत आहे.
जुळ्या मुलींची आई असलेली रुबिना एकदम फिट आहे. ती फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसते.
रुबिनाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षावही केला आहे.
रुबिना गेल्या कित्येक वर्षांपासून छोटा पडदा गाजवत आहे. सध्या ती 'लाफ्टरशेफ'मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.