स्वत:चे बोल्ड फोटो विकून कमावले १० कोटी!

कोव्हिडच्या काळात स्वत:चेच बोल्ड फोटो आणि व्हिडिओ विकून अभिनेत्रीने १० कोटी कमावले होते. 

गेल्या काही दिवसांपासून टीव्ही अभिनेत्री खुशी मुखर्जी चर्चेत आहे. 

खुशीचे अनेक बोल्ड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

कोव्हिडच्या काळात स्वत:चेच बोल्ड फोटो आणि व्हिडिओ विकून अभिनेत्रीने १० कोटी कमावले होते. 

एका मुलाखतीत तिने याचा खुलासा करत हे खरं असल्याचं सांगितलं होतं. 

खुशीने स्वत:चं 'खुशी मुखर्जी डॉट कॉम' हे अॅप बनवलं होतं.

फोटोज, व्हिडिओज तिथे पोस्ट केले जायचे. ते व्हिडिओज अनलॉक करण्यासाठी पैसे मोजावे लागायचे.

एका चाहत्याने यासाठी तब्बल १ कोटी १३ लाख रुपये मोजले होते. 

Click Here