ट्रॅविस हेडसह WTC मध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर ठरलेले खेळाडू

टॉप ५ मध्ये फक्त एक भारतीय खेळाडू

ट्रॅविस हेडनं WTC मध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार पटकवण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केलाय. 


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत ५० सामने खेळताना १० वेळा तो 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार विजेता ठरलाय.

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सनं ५४ सामन्यात ५ वेळा सामनावीर पुरस्कार पटकवला आहे.

इंग्लंडच्या ताफ्यातील जो रुट ६५ कसोटी सामन्यात ५ वेळा सामनावीर ठरला आहे.

इंग्लंडचा नवा स्टार हॅरी ब्रूक २२ सामन्यात ४ वेळा सामनावीर ठरलाय.

भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजानं ४० सामन्यात ४ वेळा मॅच विनर कामगिरी केली आहे.

उस्मान ख्वाजा (४१ सामने), स्टीव्ह स्मिथ (५३ सामने) आणि लाबुशेनं (५३) यांनीही चार वेळा सामनावीर होण्याचा डाव साधला आहे.

Click Here