केस विंचरण्यासाठी वापरा लाकडी कंगवा!

लाकडी कंगवा वापरण्याचे फायदे

केसांचं आरोग्य निरोगी ठेवायचं असेल फक्त चांगलं तेल किंवा आहारात पौष्टिक पदार्थ घेऊन चालणार नाही. त्यासाठी केस विंचरण्याची पद्धतही योग्य असली पाहिजे.

बाजारात सध्या केस विंचरण्यासाठी अनेक कंगवे, ब्रश उपलब्ध आहेत. परंतु, या पैकी केसांसाठी योग्य कोणता ते पाहुयात.

केस विंचरण्यासाठी लाकडी कंगवा वापरणं सर्वोत्तम पर्याय आहे. लाकडी कंगवा वापरण्याचे अनेक फायदे आहेत. हे फायदे कोणते ते पाहुयात.

लाकडी कंगवा वापरतांना आपल्या स्काल्पवर दाब पडतो ज्यामुळे स्काल्पमधील अ‍ॅक्यूपंक्चर पॉइंट्स उत्तेजित होतात आणि ब्लड सर्क्युलेशन नीट होतं.

ब्लड सर्क्युलेशन नीट झाल्यामुळे केसांची मुळं अधिक मजबूत होतात आणि केसही कमी गळतात.

राजस्थानच्या ताफ्यातील जोफ्रा आर्चरनं २०२५ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध एकही विकेट न घेता ४ षटकात ७६ धावा खर्च केल्या.

लाकडी कंगवा वापरल्याने स्काल्पमध्ये असलेलं नॅचरल ऑईल तुमच्या केसांमध्ये सम प्रमाणात पसरलं जातं. ज्यामुळे केस तुटणं, केस गळणं अशा समस्या दूर होतात.

सेन्सेटिव्ह स्काल्प असलेल्या लोकांसाठी लाकडी कंगवा अत्यंत बेस्ट आहे.  स्काल्प अ‍ॅलर्जीची समस्या देखील दूर होते.

दुध की दही? लहान मुलांसाठी फायद्याचं काय?

Click Here