सर्दीपासून ते सांधेदुखीपर्यंत! अनेक आजारांवर गुणकारी आहे तमालपत्र 

पदार्थाची चव वाढवणारे तमालपत्र आरोग्यासाठीही गुणकारी आहे.

मसाल्याच्या पदार्थांमध्ये मानाचं स्थान असलेला पदार्थ म्हणजे तमालपत्र.

कोणत्याही पदार्थाची चव आणि सुगंध वाढवण्याचं काम तमालपत्र करतं. विशेष म्हणजे पदार्थाची चव वाढवणारे तमालपत्र आरोग्यासाठीही गुणकारी आहे.

ज्यांना वारंवार सर्दी, घशात खवखव होते त्यांनी तमालपत्र पाण्यात उकळून हे पाणी कोमट असतानाच प्यावं. ज्यामुळे या समस्या दूर होतील.

तमालपत्राचं सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते.

तमालपत्रातील काही घटक रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात. ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. 

तमालपत्रामुळे सांधेदुखीची समस्याही दूर होते.

मध्यरात्री उठून जंकफूड खाताय?, घातक ठरेल ही सवय

Click Here