आज चंद्र रास बदलून 18 मे, 2025 रविवारी मकर राशीस येईल.
व्यवसायात लाभ, मान व प्रतिष्ठा मिळेल. नोकरीत बढती मिळेल. आग, पाणी व दुर्घटना यांपासून सावध राहा. कामाच्या व्यापामुळे थकवा जाणवेल.
विदेशातील मित्र किंवा नातेवाईक यांच्याकडून येणार्या बातम्या आपणाला भाव विवश बनवतील. दूरच्या प्रवासाची शक्यता आहे.
रागावम संयम ठेवला नाही तर एखाद्या अप्रिय प्रसंगास सामोरे जावे लागेल. खर्च जास्त झाल्याने आर्थिक चणचण भासेल.
प्रणयक्रिडेत यशस्वी व्हाल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. वाहन सौख्य लाभेल. प्रतिष्ठेस तडा जाऊ शकतो.
दैनंदिन कामात विघ्ने येतील. कार्यपूर्तीत अडचणी येतील. कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी झाल्याने नैराश्य येईल.
प्रिय व्यक्तीचा सहवास घडल्याने मन आनंदित होईल. पोटाच्या तक्रारी वाढू शकतील. शेअर्स, सट्टे बाजारात गुंतवणूक करताना सावध राहावे.
आजचा दिवस प्रवासासाठी प्रतिकूल आहे. पाण्या पासून दूर राहणे हितावह राहील. झोप पूर्ण न झाल्याने मानसिक ताण येईल.
आर्थिक लाभ संभवतात. नशिबाची साथ लाभेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. मित्रांच्या सहवासामुळे मन आनंदित होईल.
कुटुंबियांचे गैरसमज होणार नाहीत यासाठी प्रयत्न करावे लागतील. दूरस्थ मित्र वा नातलग यांना तोंड द्यावे लागेल.
नोकरीत बढतीची शक्यता आहे. आप्तेष्टां कडून भेटवस्तू मिळाल्याने आपण आनंददित व्हाल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल.
आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा. कुटुंबियांशी मतभेद होतील. एखादा अपघात संभवतो. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.
एखाद्या रम्य स्थळी सहलीसाठी जाऊ शकाल. प्रत्येक क्षेत्रात आपणाला फायदा होईल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे.