चांगली विश्रांती पुढील दिवसाच्या अभ्यास सत्रासाठी स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत करते
प्लॅनिंग :तुमचा अभ्यासक्रम लहान, ऑर्गनाईज्ड करा आणि प्रत्येक सत्रासाठी स्पष्ट टार्गेट निश्चित करा.
योग्य वातावरण : विचलित न होता अभ्यास करण्यासाठी शांत, चांगले प्रकाश असलेली आणि गोंधळ नसलेली जागा निवडा.
पोमोडोरो तंत्र२५-५० मिनिटे अभ्यास करा, नंतर तुमच्या मेंदूला रिचार्ज करण्यासाठी ५-१० मिनिटांचा ब्रेक घ्या.
सोशल मीडिया :सोशल मीडियाचे नोटिफिकेशन बंद करा आणि अभ्यास करताना तुमचा फोन दुसऱ्या खोलीत ठेवा.
हलका आहार घ्या :तुमची ऊर्जा पातळी वाढविण्यासाठी पुरेसे पाणी प्या आणि हलका, निरोगी आहार घ्या
ब्रेक घ्या :रक्त प्रवाहित राहण्यासाठी आणि मन ताजेतवाने राहण्यासाठी ब्रेक दरम्यान स्ट्रेचिंग, चालणे किंवा हलके व्यायाम करा
बक्षीस :अभ्यासाचे टार्गेट पूर्ण केल्यानंतर, प्रेरित राहण्यासाठी स्वतःला काहीतरी लहान बक्षीस द्या.
चांगली झोप :चांगली विश्रांती पुढील दिवसाच्या अभ्यास सत्रासाठी स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत करते