फक्त एका फॉइल पेपरने काढा किचन ट्रोलीला लागलेला गंज

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम चेतना भटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत

आजकाल प्रत्येक घरात किचन ट्रॉल सहज दिसून येते. 

कमी जागेत भरपूर वस्तू ठेवण्यासाठी हा बेस्ट पर्याय मानला जातो.

अनेकदा किचनच्या ट्रॉलीमध्ये घासलेली भांडी तशीच ओली ठेवली जातात.

भांड्याच्या सतत ओलेपणामुळे या ट्रॉली खराब होतात. त्यांना गंज लागतो.

ट्रॉलीला लागलेला गंज सिल्व्हर फॉइल पेपरच्या माध्यमातून सहज दूर करता येतो.

फॉइल पेपर व्हिनेगरमध्ये बुडवून त्या मिश्रणाने ट्रॉलीवर लागलेला गंज स्वच्छ करा.

दही फारच आंबट झालंय? या टिप्स वापरुन झटक्यात करा चव बॅलेन्स

Click Here