थायरॉइडमध्ये वजन का वाढतं?

थायरॉइड असलेल्या काही व्यक्तींमध्ये वजन झपाट्याने वाढतं. 

सध्याच्या काळात थायरॉइड ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. अनेक जण थायरॉइडच्या समस्येने ग्रस्त आहेत. 

थायरॉइड असलेल्या काही व्यक्तींमध्ये वजन झपाट्याने वाढतं. मात्र, हे वजन नेमकं का वाढतं त्यामागची कारणं पाहुयात.

थायरॉइडमध्ये वजन वाढण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स. यामुळे चयापचयाची क्रिया मंदावते आणि शरीरात आळस भरतो.

थायरॉइड वाढल्यानंतर जंकफूड खाण्याचीही मोठी इच्छा होते. त्यामुळे वजन वाढण्यास हेदेखील कारण कारणीभूत ठरतं.

थायरॉइडमध्ये केसगळतीची सुद्धा समस्या निर्माण होते.

जर महिलांमध्ये थायरॉइडची समस्या असेल तर त्यांना मासिक पाळीमध्येही अडचणी येतात.

कुंजवनाची सुंदर राणी, रुप तुझे गं अतर्यामी!

Click Here