सध्या या अभिनेत्रीची चर्चा, कारण... 

या साउथ अभिनेत्रीची सध्या चांगलीच चर्चा आहे. जाणून घ्या

या साउथ अभिनेत्रीचं नाव आहे त्रिशा कृष्णन. त्रिशाला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय

त्रिशा कृष्णनने अक्षय कुमारसोबत खट्टा मीठा या बॉलिवूड सिनेमात काम केलंय

त्रिशाची सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चा आहे

आगामी ठग लाईफ सिनेमात त्रिशा कृष्णन आणि कमल हासन यांचा बोल्ड सीन व्हायरल झाला

कमल आणि त्रिशा यांच्या वयातील अंतर बघता या दोघांच्या बोल्ड सीनवर टीका झाली

त्रिशा कृष्णनचा आगामी ठग लाईफ सिनेमा ५ जून २०२५ ला रिलीज होणार आहे

Click Here