अक्षयची 'खट्टा मीठा' हिरोईन आता दिसते अशी

अक्षय कुमारच्या खट्टा मीठा सिनेमात झळकलेली अभिनेत्री आता दिसते अशी

अक्षय कुमारच्या खट्टा मीठा सिनेमात अभिनेत्री त्रिशा कृष्मन झळकली होती

त्रिशाला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. त्रिशाने साउथ सिनेमात तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे

त्रिशाचे सोशल मीडियावर विविधू लूकमध्ये फोटो बघायला मिळतात

त्रिशा लवकरच कमल हासनसोबत ठग लाईफ या हिंदी सिनेमात झळकणार आहे

त्रिशाने ९६ सिनेमात विजय सेथुपतीसोबत काम केलं होतं. रोमँटिक सिनेमे पाहणाऱ्या लोकांचा हा सिनेमा फेव्हरेट आहे

ठग लाईफ सिनेमात त्रिशा आणि कमल हासनची जोडी काय कमाल दाखवणार याची सर्वांना उत्सुकता आहे

Click Here