'हे' शहर आहे भारताची 'मशरूम सिटी'!

भारताच्या प्रत्येक शहराची स्वतःची अशी एक वेगळी खासियत आहे. 

आजवर तुम्ही गुलाबी शहर, लाल शहर, संत्र्यांचं शहर याबद्दल ऐकलं असेल.

पण, भारतात एक असं शहर देखील आहे, ज्याला मशरूम सिटी म्हटलं जातं. 

भारताची प्रसिद्ध 'मशरूम सिटी' हिमाचल प्रदेशमध्ये आहे.

सामान्य शहरापासून ते मशरूम सिटी अशी ओळख मिळवण्यात अनेक वर्ष गेली.

मशरूम सिटीत ८०६ फार्म असून, हे सगळ्यात मोठं मशरूम उत्पादक शहर आहे. 

हिमाचल प्रदेशातील सोलन या गावाला मशरूम सिटी म्हटलं जातं. 

या ठिकाणी येणारे पर्यटक मशरूमची खरेदी तर करतातच, पण शेती कशी करायची हेही शिकून घेतात.

Click Here