'या' इमेजेस बॉस/कलिग्जना पाठवणे रिस्कच!

सोशल मीडियावर एखादी गोष्ट आवडली की संबंधित व्यक्तीला पाठवण्याची उबळ आपल्याला येते, पण पुढील इमेजेस, विशेषत: शेवटची इमेज तुमच्या रिस्कवर शेअर करा. 

जर प्राणी ऑफिसमध्ये काम करायला लागले तर कसं असेल बरं चित्रं? AI च्या मदतीने केलेली कल्पना आवडते का सांगा. 

डिझायनर : प्रत्येक creative ची मागणी चपळाईने पूर्ण करणारा, तुमच्याही ऑफिसमध्ये असेलच एकदा ससा!

सिक्युरिटी गार्ड : सकाळपासून दरवाज्यावर तासन्-तास उभा राहणारा – ऑफिसचा वफादार सिक्युरिटी गार्ड!”

IT एक्सपर्ट : हॅकिंग, कोडिंग, नेटवर्क – सगळं काम तुरुतुरु पळून करणारा उंदीर IT मास्टर!”

पोपट कॉल सेंटर एजंट : रिसेप्शन काउंटरवर असणारा, पोपटाप्रमाणे मिठू मिठू बोलणारा प्रतिनिधी!

प्रोजेक्ट हेड : “डेडलाइनपासून टीम वर्कपर्यंत सगळ्यावर नजर – रिअल प्रोजेक्ट हेड!”

टीम लीडर : रागावतो, पण काम वेळेत पूर्ण करतो आणि करवूनही घेतो, बरोबर ना?

HR हेड : नेहमी शांत, पण सगळ्यावर लक्ष ठेवणारा HR, शांत आहे तोवर ठीक, उगीच शेपटावर पाय द्यायला जाऊ नका. 

Click Here