... तर चुकूनही खाऊ नका बाजरी-नाचणीची भाकरी!

बाजरी आणि नाचणी ही दोन्ही पौष्टिक धान्ये आहेत, परंतु काही लोकांसाठी ती हानिकारक ठरू शकतात.

थायरॉईडच्या रुग्णांनी बाजरीचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे, कारण त्यात गॉयट्रोजेन्स भरपूर प्रमाणात असतात.

जर तुम्हाला ऑटोइम्यून आजार असतील तर बाजरी आणि नाचणीची भाकरी खाण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

नाचणीमध्ये ऑक्सालेट्स असतात, जे कॅल्शियमच्या शोषणावर परिणाम करू शकतात.

गरोदरपणात बाजरीचे सेवन करताना काळजी घ्या, कारण ती खूप उष्ण असते.

ज्या लोकांना गॅस्ट्रिक किंवा पोट फुगण्याचा त्रास आहे, त्यांनी बाजरी किंवा नाचणीचे सेवन जपून करावे.

बाजरी-नाचणीच्या अतिसेवनामुळे किडनी स्टोन आणि पित्ताशयाच्या समस्यांचा धोका वाढू शकतो.

बाजरी आणि नाचणी बाळांसाठी जड असू शकतात, त्यामुळे वयानुसार द्या.

Click Here