'व्हिटॅमिन डी'ची कमतरता होताच दिसतात 'ही' लक्षणे! 

शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता झाल्यास काय लक्षणे दिसतात? चला जाणून घेऊया... 

मानवी शरीरात व्हिटॅमिन डी पुरेशा प्रमाणात असणे गरजेचे आहे. यामुळे शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फेटची पातळी नियंत्रित राहते. 

शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता झाल्यास काय लक्षणे दिसतात? चला जाणून घेऊया... 

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे अशक्तपणा आणि थकवा येऊ शकतो, ज्यामुळे सुस्ती येते. 

व्हिटॅमिन डीचा थेट संबंध कॅल्शियमशी आहे. व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण झाल्यास हाडांमध्ये वेदना होऊ शकतात. 

फॉस्फेट नियंत्रित करणारे व्हिटॅमिन डी कमी असल्यास केस गळू लागतात. 

जर, व्हिटॅमिन डीची पातळी खूप कमी झाली, तर व्यक्ती नैराश्याचा शिकार होऊ शकतो. 

व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करण्यासाठी केळी, संत्री, मासे, अंडी, किवी, पपई आणि हिरव्या भाज्या खाव्यात. 

सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशामुळे सर्वाधिक व्हिटॅमिन डी मिळते. त्यामुळे व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी तुम्ही काही वेळ सूर्यप्रकाशात उभे राहू शकता. 

Click Here