डिसेंबरमध्ये हनिमून प्लॅन करत असाल तर 'ही' ठिकाणे बेस्ट ऑप्शन ठरू शकतात.
लग्नानंतर, जोडपी त्यांच्या हनिमूनचे नियोजन सर्वोत्तम ठिकाणी करतात. यासाठी, आगाऊ ठिकाण निश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
जर तुम्ही डिसेंबरमध्ये हनिमूनचा प्लॅन आखत असाल तर, आम्ही तुम्हाला भारतातील टॉप ठिकाणांबद्दल सांगणार आहोत.
डिसेंबरमध्ये काश्मीरमधील गुलमर्ग हे हनिमूनसाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे आणि येथे बर्फवृष्टी देखील होते.
बहुतेक लोक त्यांच्या हनिमूनसाठी शिमलाला भेट देतात. शिमला हे देखील एक बजेट डेस्टिनेशन आहे, परंतु आगाऊ बुकिंग करणे आवश्यक आहे.
तुम्ही हनिमून डेस्टिनेशन म्हणून हिमाचल प्रदेशातील सुंदर शहर मनाली देखील निवडू शकता. मनाली हे एक सुंदर ठिकाण आहे.
उत्तराखंडमध्ये असलेले औली हे डिसेंबरमध्ये हनिमूनसाठी भेट देण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे.
तुमच्या हनिमूनसाठी केरळमधील मुन्नार देखील निवडू शकता. जर तुम्हाला दऱ्या, धबधबे आणि नद्या आवडत असतील तर हे तुमच्यासाठी परिपूर्ण ठिकाण आहे.
हनिमूनसाठी तुम्ही कोणतेही ठिकाण निवडा, पण तिथल्या हॉटेल्स आणि इतर गोष्टींबद्दल माहिती मिळवा आणि आधीच बकिंग करा.