निखळ निरागस सौंदर्यवती

जुई गडकरीचा नवा लूक, पाहा खास फोटो!

अभिनेत्री जुई गडकरीची 'ठरलं तर मग' ही मालिका सध्या टीआरपीच्या यादीत आघाडीवर असून ही गेली दोन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. 

नुकतंच मालिकेच्या कथानकात सायली ही अर्जूनसाठी नटलेली पाहायला मिळाली. 

मालिकेत सायलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी हिने तिच्या लूकमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. 

या फोटोंमध्ये ती राखाडी रंगाचा कुर्ता घातलेली दिसत आहे. 

तिचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. 

जुईने या पेहरावासोबत ऑक्सिडाइज्ड मोठे कानातले आणि हातात कडं घातले आहे, जे तिच्या लुकला अधिक आकर्षक बनवत आहे.

 जुईने हे फोटो शेअर करताच तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

Click Here