केतकीने नुकतंच बोल्ड फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
'ठरलं तर मग' ही मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत अभिनेत्री केतकी विलास साक्षी ही भूमिका साकारत आहे.
या मालिकेत केतकीने साकारलेली खलनायिका हुशार आणि तितकीच चीड आणणारी आहे.
लवकरच मालिकेत साक्षीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणार आहे.
या फोटोंमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातल्याचं दिसत आहे.
फोटोंमध्ये केतकीच्या बोल्ड अदा पाहायला मिळत आहेत.
केतकीचे हॉट फोटो पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.