टेस्ला भारतात महाग, कोणत्या देशात स्वस्त?

टेस्लाने सध्या भारतीय बाजारात त्यांचे मॉडेल Y लाँच केले आहे . 

इलॉन मस्क यांच्या टेस्ला कारची जगभरात चर्चा असली तरी भारतीय या कारकडे अजून बऱ्याच अंशी 'दुरून'च पाहात आहेत.

टेस्लाने सध्या भारतीय बाजारात त्यांचे मॉडेल Y लाँच केले आहे . 

भारतीय कार बाजारात टेस्लाच्या प्रवेशानंतर, त्यांच्या कारच्या किमतींबद्दल बरीच चर्चा सुरू आहे.

चीन, नॉर्वे, डेन्मार्क यासारख्या देशांच्या तुलनेत भारतात ही कार जवळपास दुपटीनं महाग आहे.

टेस्लाच्या ज्या कारची एक्स शोरूम किंमत चीनमध्ये ३०.५० लाख रुपये आहे तीच भारतात जवळपास दुप्पट म्हणजे ५९.५८ लाख रुपये आहे!

भारतात टेस्लाच्या गाडीची किंमत ५९.५८ लाख रुपये म्हणजे जवळपास ६० लाख रुपये आहे. 

तर, हीच गाडी जर्मनीमध्ये ४६ लाख रुपयांना म्हणजेच भारतीय किमतीपेक्षा  १४ लाख रुपयांनी स्वस्त आहे.

टेस्ला अमेरिकेत ३८.६४ लाख, चीनमध्ये ३०.५ लाख, नॉर्वेमध्ये ३१.६० लाख रुपये, डेन्मार्कमध्ये ३३ लाख रुपयांना मिळते. 

म्हणजेच चीनमध्ये टेस्लाची कार भारताच्या तुलनेत अर्ध्या किमतील म्हणजेच ३०.५ लाखांना घेता येऊ शकते. 

Click Here