सुंदरा मनामध्ये भरली...!




दिपाली पानसरे ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

वेगवेगळ्या मराठी, हिंदी मालिका तसेच चित्रपटांमध्ये तिने अभिनय केला आहे. 

'देवयानी', 'आई कुठे काय करते' या मालिकांमध्ये तिने साकारलेल्या भूमिका विशेष गाजल्या. 

सध्या दिपाली 'लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेत काम करताना दिसते आहे. 

दिपाली सोशल मीडियावरही कमालीची सक्रिय असते. त्याद्वारे चाहत्यांच्या संपर्कात ती राहते. 

नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. 

जांभळ्या रंगाची साडी नेसून अभिनेत्रीने हे खास फोटोशूट केलंय.

या फोटोंमध्ये दिपाली फारच सुंदर दिसते आहे. 

Click Here