दिसते जणू अप्सरा ही खास!

तेजस्विनी पंडितचे साडीतले निखळ सौंदर्य

मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं मराठी सिनेमांमधून अभिनयाची छाप पाडली आहे.

नुकतंच तेजस्विनीने सोशल मीडियावर तिचे केशरी रंगाच्या साडीत फोटो शेअर केले आहेत. 

तिच्या स्टायलिश ब्लाऊजसह परिधान केलेली साडी तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालते.

या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. 

 तिचा सौम्य मेकअप, मोकळे केस, आणि हलकासा गालावरचा हसू तिच्या लुक पू्र्ण करत आहे. 

"काही फोटो पोस्ट करायचे राहून गेले होते… नटायला फार आवडत नाही मला पण साडीतली मी खूप वेगळी असते", असं कॅप्शन तिनं फोटोंना दिलं.

तेजस्विनी अभिनेत्री म्हणूनच नाही तर ती आता यशस्वी निर्मातीही आहे. 

तिने दिग्दर्शित केलेला 'येक नंबर' सिनेमा गेल्यावर्षी रिलीज झाला होता.

Click Here