बिग बॉस मराठी फेम तेजस्विनी लोणारीचं वय वाचून व्हाल थक्क
तेजस्विनी लोणारी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री.
तेजस्विनी लोणारीला आपण विविध मालिका, सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय
तेजस्विनी लोणारी रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. तेजस्विनीचं वय जाणून तुम्ही थक्क व्हाल
तेजस्विनी लोणारी तब्बल ३५ वर्षांची आहे. याही वयात ती सिंगल असून सिनेसृष्टीत व्यस्त आहे
तेजस्विनी लोणारीने बिग बॉस मराठी ४ चा सीझन खऱ्या अर्थाने गाजवला. या सीझनमध्ये दुखापत झाल्याने तेजस्विनीला बाहेर जावं लागलं.
तेजस्विनी लोणारीचं सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोईंग असून तिने केलेलं रेट्रो फोटोशूट चर्चेत आहे