तेजस्वीने नुकतंच खास फोटोशूट केलं आहे. अभिनेत्री या लूकमध्ये जणू Mermaid असल्यासारखी भासत आहे.
तेजस्वी प्रकाश ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही ती झळकली आहे.
तेजस्वीने नुकतंच खास फोटोशूट केलं आहे. यामध्ये तिने गुलाबी रंगाचा गाऊन परिधान केल्याचं दिसत आहे.
केस मोकळे सोडत तिने ग्लॅमरस लूक केला आहे. अभिनेत्री या लूकमध्ये जणू Mermaid असल्यासारखी भासत आहे.
तेजस्वीचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
बिग बॉस, खतरों के खिलाडी यांसारख्या लोकप्रिय रिएलिटी शोमुळे ती प्रसिद्धीझोतात आली.
तेजस्वी गेल्या काही वर्षांपासून अभिनेता करण कुंद्रासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.