अभिनेत्रीचं 'तेजस्वी' सौंदर्य

अभिनेत्रीच्या या फोटोतील सौंदर्याची स्तुती करावी तितकी कमीच

मराठी कुटुंबात जन्माला आलेली ही अभिनेत्री आहे तेजस्वी प्रकाश

हिरव्या रंगाच्या हायस्लीट ऑफशोल्डर नेट गाऊनमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे

या मोनोकॉनी ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य खुलून आलं आहे

शिवाय गळ्यात चमकणारा हार, शाईन करणारे कानातले आणि हातात सुंदर ब्रेसलेट तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत

या आऊटफिटवर तेजस्वीचा ग्लोई मेकअप तर भुरळ पाडत आहे. आय मेकअपमुळे तिच्या डोळ्यांना वेगळीच लकाकी आली आहे

या लूकला शोभून दिसणारी अशी तिची हेअरस्टाईल आहे

तिच्या या लूकवर अनेकानी 'स्टनिंग','सो हॉट' अशा कमेंट्स केल्या आहेत.

Click Here