साध्या सोज्वळ तेजश्रीचा बोल्ड अंदाज पाहिलात का?

lतेजश्री प्रधानचा बोल्ड अंदाज बघून सर्वजण घायाळ होतील, यात शंका नाही

तेजश्री प्रधान ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. तेजश्रीला आपण विविध मालिकेत अभिनय करताना पाहिलंय

तेजश्री प्रधान नुकतीच प्रेमाची गोष्ट मालिकेत दिसली. ही मालिका नंतर तेजश्रीने सोडली

तेजश्री प्रधान ही रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. तेजश्रीने सोशल मीडियावर बोल्ड फोटो पोस्ट केलेत

तेजश्री प्रधानच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे

तेजश्री प्रधान लवकरच सुबोध भावेसोबत झी मराठीवरील आगामी मालिकेत झळकणार आहे

तेजश्री प्रधानच्या नवीन मालिकेचं नाव वीण दोघांतली ही तुटेना. सर्वांना या मालिकेची उत्सुकता आहे

Click Here

राजस्थानच्या ताफ्यातील जोफ्रा आर्चरनं २०२५ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध एकही विकेट न घेता ४ षटकात ७६ धावा खर्च केल्या.