रक्ताची कमतरता ते पोटदुखीपर्यंत! अनेक आजारांवर गुणकारी आहे तांदुळाची पेज

तांदुळाची पेज शरीरासाठी अत्यंत गुणकारी असून त्याचे अनेक फायदे आहेत. ते कोणते पाहुयात.

पूर्वी घरात एखादा व्यक्ती आजारी पडला किंवा त्याला अशक्तपणा असेल तर त्याला हमखास तांदुळाची पेज दिली जायची.

कोकणातही शेतकरी सकाळी न्याहरीच्या वेळी तांदळाचीच पेज पिणं पसंद करतात.

तांदुळाची पेज शरीरासाठी अत्यंत गुणकारी असून त्याचे अनेक फायदे आहेत. ते कोणते पाहुयात.

तांदळाच्या पेजेत काळे मीठ टाकुन प्यायल्यास भूक वाढते.

तांदळाच्या पेजेमध्ये मध मिक्स करुन प्यायल्यास थकवा दूर होतो व एनर्जी वाढते. 

शरीरात रक्ताची कमतरता असेल तर पेजेमध्ये गुळ मिक्स करुन प्यावं.

पोटात दुखत असेल तर पेजेमध्ये लिंबाचा रस घालून ती पेज प्यावी.

लिव्हर बिघडतंय? ही आहेत फॅटी लिव्हरची ५ महत्त्वाची लक्षण

Click Here