प्रोस्टेट कॅन्सर झाल्यास सर्वात पहिले दिसतात ही लक्षणं...!

जाणून घ्या...

प्रोस्टेट कॅन्सर हा पुरुषांना होणारा एक गंभीर आजार आहे.

खरे तर, याचे निदान साधारणपणे उशिरानेच होते. मात्र, प्रोस्टेट कॅन्सर झाल्यास आपले शरीर काही संकेत देते, त्याकडे आपण लक्ष द्यायला हवे.

लघवीला अडथळा येणे हे प्रोस्टेट कॅन्सरच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक आहे.

याच बरोबर, लघवीचा प्रवाह कमी होणे.

लघवी थांबून थांबून होणे.

लघवी करताना जळजळ जाणवू शकते.

ओटीपोटात वेदना जाणवणे.

लघवीतून रक्त येणे.

रिकाम्या पोटी भेंडीचे पाणी पिण्याचे 7 फायदे!

Click Here