ही अभिनेत्री उत्तम अभिनय करतेच शिवाय ती गायिकाही आहे
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे स्वानंदी टिकेकर
स्वानंदी टिकेकरला आपण गेली अनेक वर्ष सिनेमा, नाटक आणि मालिकाविश्वात अभिनय करताना पाहतोय
स्वानंदी सध्या मालदीव्हसला असून ती सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
स्वानंदी लवकरच सुंदर मी होणार या नाटकात अभिनय करताना दिसणार आहे
स्वानंदीने दिल दोस्ती दुनियादारी मालिकेत साकारलेल्या भूमिकेचं चांगलंच कौतुक झालं
स्वानंदीने सिंगिंग स्टार या रिअॅलिटी शोचं विजेतेपद पटकावून स्वतःमधल्या गायिकेची ओळख सर्वांना दाखवून दिली