आजपासूनच आहारात समाविष्ट करा..
रोगप्रतिकारशक्ती वाढवतोव्हिटॅमिन सी प्रचंड प्रमाणात असल्यामुळे इम्युनिटी मजबूत करतो.
केसांसाठी वरदानकेस गळती कमी करतो,केसांना चमकदार ठेवतो.
पचन सुधरवतोआवळ्यातील फायबरमुळे पचनक्रिया चांगली राहते.
त्वचेला उजाळा देतोअँटिऑक्सिडंट्समुळे त्वचा हेल्दी आणि ग्लोइंग राहते.
मधुमेहावर नियंत्रण ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो.
हृदय निरोगी ठेवतोकोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत.
वजन कमी करण्यास सहाय्यक मेटाबॉलिज्म वाढवतो,त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
रोज आवळा खावा चांगली झोप येण्यास मदत होते.
रोज आवळा खावा आवळ्यामध्ये असलेले पोषक घटक ताण-तणाव कमी करण्यास मदत होते.