घर, ऑफिस तिथली काम, जबाबदाऱ्यांमुळे मनं जास्त थकतंय, थाेडं थांब आणि 'हे' बदल कर.
सगळ्याच आघाड्यांवर लढताना अनेक महिलांचं मनं खूप थकत आहे, याचा परिणाम त्यांच्या शरीरावर दिसून येताे.
तुमच्या बाबतीत असं हाेत असेल, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात हे बदल करण्याची गरज आहे, थाेडं थांबून विचार करा.
राेजच्या राेज तू स्वतःसाठी वेळ काढत जा. थाेडा वेळ काढून तुझ्या आवडीच्या गाेष्टी करत जा.
मानसिक शांततेसाठी राेजच्या राेज व्यायाम करायला पाहिजे. अर्धा तास तरी वेळ स्वतःला दे.
निगेटिव्ह थिकिंगला आळा घाला. स्वतः सकारात्मक ठेवा. अतिविचार करू नका.
राेज ७ ते ८ तास झाेप घे. शांत झाेप घेतल्याने मन शांत राहण्यास मदत हाेते.
मित्र - मैत्रिणीबराेबर फिरायला जा. कुटुंबासाेबत चांगला वेळ घालवा.
स्वतःला हसण्याची सवय लाव. हसल्याने ताण कमी हाेताे, मन शांत हाेते.