समांथाने निळ्या रंगाच्या साडीतील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
समांथा प्रभू ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री. तिचा चाहता वर्गही मोठा आहे.
पण, गेल्या काही काळापासून समांथा रुपेरी पडद्यापासून दूर आहे.
समांथा सोशल मीडियावरुन तिच्या चाहत्यांना अपडेट्स देत असते. नुकतेच तिने साडीत फोटोशूट केलं आहे.
या फोटोंमध्ये समांथाचा जलवा पाहायला मिळत आहे. समांथाचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
गळ्यात समांथाने भरजरी हिऱ्यांचा हार घातल्याचं दिसत आहे.