हे ८ खेळाडू IPL प्लेऑफ्समधून OUT; कारण..

मुंबई इंडियन्सला बसू शकतो मोठा फटका

भारत-पाक तणावापूर्ण परिस्थिमुळे स्थगित झालेली IPL स्पर्धा १७ मे पासून पुन्हा सुरु होतीये. 

WTC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमुळे गुजरातच्या ताफ्यातील दक्षिण आफ्रिकेचा स्टार जलदगती गोलंदाज कगिसो रबाडा प्लेऑफ्सच्या लढतीसाठी उपलब्ध नसेल.

लखनौचा आधारस्तंभ झालेला एडेन मार्करमही या यादीत आहे. 

पंजाब किंग्जच्या ताफ्यातील मार्को यान्सेनही WTC फायनलसाठी निवडलेल्या संघात आहे. तोही प्लेऑफ्स खेळणार नाही.

रायन रिकल्टनच्या रुपात मुंबई इंडियन्सच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. तो दमदार फॉर्ममध्ये खेळताना दिसला होता.

MI च्या ताफ्यातील कॉर्बिन बॉश यालाही WTC फायनलसाठी दक्षिण आफ्रिका संघात स्थान मिळाले आहे. त्यामुळे हा ऑलराउंडरही प्लेऑफ्स खेळणार नाही.

ट्रिस्टन स्टब्सने आधीच माघार घेतलीये. तो दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील भरवशाचा खेळाडू होता.

लुंगी एनिगडीही या यादीत असून नॅशनल ड्युटी फर्स्ट म्हणत तोही WTC च्या तयारीसाठी रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरुची साथ सोडणार आहे.

SRH च्या ताफ्यातील वियाम मुल्डरही WTC फायनलसाठी मायदेशी परतणार आहे.

Click Here