लग्न न करताच ३ मुलांची आई झाली 'ही' अभिनेत्री!



कोण आहे 'ही' अभिनेत्री? 

दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीलाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. 

'पुष्पा २' सिनेमातील डान्स नंबरने तिने  प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. लवकरच ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 

श्रीलीला फक्त २३ वर्षांची आहे. पण, इतक्या कमी वयात तिने खूप नाव कमावलं आहे. तिने एमबीबीएसचं शिक्षण घेतलं आहे.

डॉक्टर होण्याआधीच श्रीलीलाने २०२१ मध्ये 'किस' या सिनेमातून पदार्पण केलं होतं. ती एक भरतनाट्यम डान्सरही आहे.

२०२२ मध्ये श्रीलीलाने अनाथ आश्रमातून दोन दिव्यांग मुलांना दत्तक घेतलं आणि त्यांचं पालकत्व स्विकारलं.

गुरू आणि शोभिता असं त्यांचं नाव आहे. त्याचबरोबर अलिकडेच श्रीलीलाने तिच्या घरी आणखी एका मुलीचं स्वागत केलं. 



'कोण होतीस तू...' मधील कावेरीचं वय किती?

Click Here