अप्सरेचं घायाळ करणारं सौंदर्य

सोनाली कुलकर्णीचं क्लासी फोटोशूट!

तिचे पारंपरिकसह वेस्टर्न साडी लूकही नेहमी चर्चेत असतात.

नुकतेच तिचे नवे फोटोशूट केले आहे.

या फोटोंमध्ये अभिनेत्री अतिशय सुंदर दिसत आहे.

फोटो शेअर करत तिनं कॅप्शनमध्ये लिहलं, "विजयादशमीच्या व दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा".

यावेळी सोनालीच्या नेकलेसनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने यावेळी साडीला साजेसे नेकलेस घालणे पसंत केले.

फोटोसाठी सोनालीने खास पोझही दिल्या आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

सोनाली कुलकर्णीने तिच्या आजवरच्या कारकिर्दीत मराठी फिल्म इंडस्ट्रीला एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत.

सोनालीच्या आगामी सिनेमाची चाहत्यांना प्रतिक्षा आहे.

Click Here