अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने घेतला मुंबईतील पावसाचा आनंद
सोनाली कुलकर्णीच्या सौंदर्याची स्तुती करावी तितकी कमीच आहे
जुलै महिन्यातला मुंबईचा पाऊस आणि समुद्र हे समीकरणच आहे
गुलाबी सिल्क साडी, कानात झुमके आणि वाऱ्यावर उडणारे मोकळे केस या लूकमध्ये तिने फोटोशूट केलं आहे
गेट ऑफ इंडिया परिसरात तिने एकापेक्षा एक सुंदर फोटो काढले आहेत
मागे ताज हॉटेल आणि समोर तिचा कँडीड फोटो लक्ष वेधून घेत आहे
उधाणलेला समुद्र आणि बाहेर पडणारे पाण्याचे थेंब यामध्ये सोनाली न्हाऊन निघाली आहे
पाऊस, मुंबई, साडी आणि मी असं कॅप्शन तिने दिलं आहे