शोभिता धुलीपालाचा नवराही आहे प्रसिद्ध अभिनेता

शोभिताचा पतीही लोकप्रिय अभिनेता आहे तुम्हाला माहितीये का?

शोभिता धुलीपाला ही मनोरंजन विश्वातील  लोकप्रिय अभिनेत्री. शोभिताला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय

शोभिता धुलीपाला सोशल मीडियावर मॉडर्न आणि पारंपरिक अंदाजात फोटोशूट करताना दिसते. 

शोभिता धुलीपालाच्या फोटोशूटवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसतात. शोभिताने रिअल लाईफमध्ये लग्न केलंय

अभिनेता नागा चैतन्यसोबत शोभिता धुलीपालाने लग्नगाठ बांधली आहे. दोघांच्या लग्नाची खूप चर्चा झाली

मेड इन हेवन या वेबसीरिजमधून शोभिता धुलीपालाला खूूप प्रसिद्धी मिळाली. या वेबसीरिजमध्ये तिने प्रमुख भूमिका साकारली होती

शोभिता धुलीपालाच्या नवीन सिनेमा, वेबसीरिजची चाहत्यांना खूप उत्सुकता आहे

Click Here