शोभिता धुलीपालाचा नवराही आहे अभिनेता

शोभिता धुलीपाला ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचा नवराही लोकप्रिय अभिनेता आहे

शोभिता धुलीपाला ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

शोभिता धुलीपालाला आपण विविध बॉलिवूड आणि साउथ सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय

शोभिता धुलीपालाने काहीच महिन्यांपूर्वी नागा चैतन्यसोबत लग्न केलं. नागा चैतन्य सुद्धा लोकप्रिय अभिनेत आहे

नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपाला यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली

नागा चैतन्यची पहिली बायको समांथा अक्कीनेनी सुद्धा लोकप्रिय अभिनेत्री आहे. नागाने शोभितासोबत दुसरं लग्न केलं

शोभिता धुलीपालाच्या नवीन सिनेमा आणि वेबसीरिजची तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे

Click Here