नाग आणि नागीण यांच्यातील फरक कसा ओळखावा?

नर आणि मादी यांच्यात इतके साधर्म्य असते की त्यांच्यातील फरक ओळखायला वेळ लागतो.

सरपटणाऱ्या जीवांची सगळ्यांनीच भीत वाटते. यात खासकरुन साप किंवा नाग असेल तर लोक त्यांना पाहून कोसो दूर पळतात.

सापाच्या तुलनेत नाग फार क्वचित पाहायला मिळतात. परंतु, जर तो चुकून दिसलाच तर तो नर आहे की मादी हे कसं ओळखावं ते पाहुयात.

नागामध्ये नर आणि मादी असे दोन प्रकार असतात. मात्र, त्यांच्या इतके साधर्म्य असते की त्यांच्यातील फरक ओळखायला वेळ लागतो.

जर नाग हा नर असेल तर त्याची शेपटी लांबलचक असते. तर, मादी नागाची शेपटी तुलनेने लहान असते

नर नागाचा रंग हा गडद असतो. तर मादी रंगाने हलक्या तपकिरी रंगाची असते.

आपल्या ५ चुकांमुळे घरात कधीही येऊ शकतो साप, वेळीच द्या लक्ष

Click Here