लूकनं चाहत्यांना केलं क्लीन बोल्ड!
मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्री बोल्ड आणि हॉट लुकमुळे नेहमी चर्चेत असतात.
अशीच एक प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता गोंदकर हॉट लुक आणि सौंदर्यामुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.
ती कायम सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करत असते.
आताही स्मितानं नुकतंच बिकिनीमध्ये फोटोशूट केलं असून तिने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
"फक्त मी, हा तलाव आणि थोडी शांतता", असं कॅप्शन तिनं या फोटोंना दिलं आहे.
तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
स्मिताने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. स्मिताचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे.