छोट्या वस्तूंमध्ये सामावलेलं मोठं जग 

रोजच्या वापरातल्या वस्तू जेव्हा आपले जग बनतात तेव्हा त्यांच्यात आपल्याला आपलं अस्तित्त्व दिसू लागतं ते असं...!

मोठ्या बूटातली छोटी झोप - जुन्या बूटाच्या मऊ भागात घेतलेली क्षणभर विश्रांती 

पेटीतील बाजारपेठ - लेबल, कपड्यांचे तुकडे आणि स्टॉल्स – एका कार्डबोर्डमध्ये वसलेलं छोटं गाव.

झाडाच्या मुळांतील गाव - झाडाच्या तणांमध्ये वसलेलं पानांनी बांधलेलं छोटंसं स्वप्निल गाव.

मेणबत्तीशेजारी रोमँटिक डिनर - चमच्यावर सजलेलं टेबल, जादूई उजेड, आणि दोन मनांची शांत जेवणवेळ

बर्फाच्या ट्रेमधलं थरारक साहस - बर्फावरून घसरत आणि चढत धमाल करतात लहान साहसी जीव.

‘एंटर’ कीमधलं मिनी ऑफिस - कीबोर्डच्या आत चालतंय ऑफिस – डेस्क, लॅपटॉप आणि कामात रमलेला जीव.

कॉफी कपातलं घरटं - एका कपमध्ये उबदार घर, प्रेमळ कुटुंब, आणि वाफाळलेलं आयुष्य.

ब्रेडचा गादीसारखा आसरा - लहानशा व्यक्तीसाठी ब्रेडची फोड म्हणजे एक मऊ गादी, शांत झोपेचं स्वप्नवत ठिकाण.

ब्रेडचा गादीसारखा आसरा - लहानशा व्यक्तीसाठी ब्रेडची फोड म्हणजे एक मऊ गादी, शांत झोपेचं स्वप्नवत ठिकाण.

Click Here