स्लिप डिस्क नेमकं कशामुळे होतो. त्याची कारणं काय आहेत हे समजून घेऊयात.
आजकाल अनेक जण स्लिप डिस्कच्या समस्येला सामोरं जात आहेत. मणक्यात उद्भवणाऱ्या या समस्येमुळे प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतं.
स्लिप डिस्क नेमकं कशामुळे होतो. त्याची कारणं काय आहेत हे समजून घेऊयात.
स्लिप डिस्क होण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे वाढतं वय. उतारवयात अनेकांना स्लिप डिस्कची समस्या निर्माण होते.
प्रमाणापेक्षा जास्त वजन जर तुम्ही वारंवार उचलत असाल तर स्लिप डिस्कची समस्या निर्माण होऊ शकते.
अनेकदा काही जण जीममध्ये हेवी वर्कआऊट करतात. परंतु, जर एखाद्या वेटचा अंदाज नसेल आणि जड चुकीच्या पद्धतीने हेवी वर्कआऊट केला तर नक्कीच स्लिप डिस्क होऊ शकतो.
मिरची खा अन् सांधेदुखी पळवा, मिरची खाण्याचे ५ भन्नाट फायदे