गरम पाण्यात पाय ठेवणं ही एक हिलिंग थेरपी आहे.
बऱ्याचदा पाय दुखत असल्यावर आपण गरम पाण्यात पाय बुडवून ठेवतो. परंतु, गरम पाण्यात पाय ठेवण्याचे अन्यही काही फायदे आहेत.
मानसिक ताण असेल तर गरम पाण्यात पाय बुडवून ठेवा. यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. व मानसिक ताण, थकवा दूर होतो.
गरम पाण्यात पाय ठेवणं ही एक हिलिंग थेरपी आहे. यामुळे मांसपेशी रिलॅक्स होतात.
गरम पाण्यात पाय ठेवल्यामुळे पायांना येणारी सूज वा पायांना पडणाऱ्या भेगा कमी होतात.
पायांवरील डेड स्कीन निघण्यास मदत मिळते.
फंगल इन्फेक्शनचा धोका कमी करतात
ताप आल्यनंतर पाय गरम पाण्यात ठेवणं हा जुना उपाय आहे. ज्यामुळे शरीराचं तापमान संतुलित राहतं तसंच ताप हळूहळू कमी होऊ लागतो.