काही स्मार्टउपायांद्वारे कर्जदार कर्जाचा कालावधी कमी करून खर्चात बचत करू कर्ज शकतो.
संकटकाळातपर्सनललोन मदतीला येत असलं तरी ते वर्षानुवर्षे सुरू ठेवल्यास तेवढे अधिक व्याजही भरावं लागतं.
काही स्मार्टउपायांद्वारे कर्जदार कर्जाचा कालावधी कमी करून खर्चात बचत करू कर्ज शकतो. मुदतीआधीच परतफेडीसाठी सोप्या टिप्स.
आपल्याकडे असलेली जादा रक्कम कर्जाच्या परतफेडीसाठी वापरल्यास कर्ज लवकर फिटेल.
उत्पन्न वाढल्यास ईएमआयची रक्कम थोड़ी थोडी करून वाढवा. दरमहा थोडी जादा रक्कम भरल्यास जास्त व्याज देण्यापासून बचाव होतो आणि कालावधी लवकर संपतो.
मोठ्या रकमेचे ईएमआय भरायला हरकत नसेल तर दीर्घकालीन कर्ज घेण्याऐवजी अल्प कालावधीचे कर्ज घ्या. यामुळे एकूण व्याज कमी लागते आणि कर्ज लवकर फिटते.
ईएमआय वेळेवर भरल्यास दंड लागत नाही आणि क्रेडिट स्कोअर चांगला राहतो. एखादा जरी ईएमआय चुकला तरी कर्जाचा कालावधी वाढतो आणि व्याजही जास्त लागतं.
कर्ज मुदतीआधी फेडण्यासाठी फक्त नियोजनाची आवश्यकता असते. कधी जास्त रक्कम भरणे, ईएमआयची रक्कम वाढवणं, अल्प कालावधीचं कर्ज निवडणं, कर्ज परतफेडीत शिस्त लावण्यानंहजारोरुपये वाचतात.
फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चंइन्कमफिक्स